Surprise Me!

Ankita Lokhande Special Marathi Ukhana for Husband | अंकिताचा मराठमोळा साज आणि पतीसाठी खास उखाणा

2021-12-25 8 Dailymotion

अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. अंकिताने सोशल मिडियावर स्वत:च्या लग्नाचे फोटो देखील शेअर केले होते. या फोटोंना चाहत्यांनी देखील चांगलीच पसंती दिली. पण आता अंकिताने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यामध्ये ती पारंपारिक पद्धतीने नटलेली दिसत आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अंकिताचा मराठमोळा साज आणि पतीसाठी खास उखाणा बघूयात - (Chitrali VO)

#Ankitalokhande #Wedding #Traditionallook
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon